loksabha 2024

लोकसभा २०२४ : गिरीश महाजनांकडे मोठी जबाबदारी

मुंबई : लोकसभा २०२४ निवडणुकीत विजयी पताका फडकविण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. दरम्यान, गेल्या निवडणुकीत भाजपनं लढविलेल्या २५ पैकी २३ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी ...

कंगना रणौतला मिळणार लोकसभेचं तिकिट? वाचा काय म्हणाली

मुंबई : बॉलिवूडची पंगा क्वीन कंगना रणौत तिच्या परखड व स्पष्ट वक्तव्यांमुळे ओळखली जाते. ती नेहमीच सामाजिक आणि राजकीय विषयांवर भाष्य करत असते. मात्र ...

‘एआय’मुळे राजकीय पक्षांना टेन्शन; ‘डीपफेक’ बातम्या पसरण्याची भीती

नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांमधील निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. दुसरीकडे लोकसभा २०२४साठीही सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. निवडणूक प्रचारात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप, ...

काँग्रेस-आप च्या संघर्षामुळे इंडिया आघाडीत तणाव!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाला हरविण्यासाठी काँग्रेससह देशातील विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी स्थापन केली आहे. मात्र या आघाडीतील नेत्यांच्या ...

मुदतपूर्व निवडणुकांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे मोठे विधान, म्हणाले…

भोपाळ : केंद्र सरकारने ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’च्या शक्यतांचा शोध घेण्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. १८ सप्टेंबरपासून सुरू ...

नरेंद्र मोदी प्रत्येक खासदाराला देणार विजयाचा मंत्र, असा आहे संपूर्ण प्लॅन…

नवी दिल्ली : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत विजयाची हॅट्ट्रिक साधता यावी, यासाठी नरेंद्र मोदी आणि भाजपाने कंबर कसली आहे. १८ जुलै रोजी दिल्लीत सर्व ...

लोकसभा २०२४ : भाजपाची टिफिन पार्टी संकल्पना नेमकी काय?

पुणे : भारतीय जनता पक्षाने विधानसभा मतदारसंघानिहाय स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी ‘टिफिन पार्टी’चे आयोजन सुरू केले आहे. स्थानिक कार्यकर्त्यांनी आपआपल्या घरून जेवणाचा डबा (टिफिन) ...

राष्ट्रवादीच्या आमदारांना लोकसभा नको, विधानसभाच हवी; वाचा सविस्तर

तरुण भारत लाईव्ह । मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादी पक्षाने जोरदार तयारी सुरु केली आहे. लोकसभेतील संख्याबळ वाढावे यासाठी पक्षाच्या ज्येष्ठ आमदारांना लोकसभेच्या ...

लोकसभा निवडणूक आणि महाविकास आघाडीबाबत अजित पवारांचे मोठं विधान

मुंबई : शिवसेना गेल्यावेळी जिंकलेल्या १८ जागा लढवेलच शिवाय आणखी काही जागा मविआत मिळतील, असे विधान ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी केले ...

पंतप्रधानपदासाठी इच्छुक आहात का? शरद पवार म्हणाले…

पुणे : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने विरोधकांनी एकत्र येण्याची तयारी सुरु केली आहे. मात्र पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण राहिल? यावरुनच विरोधकांमध्ये एकमत होत ...