Loni

नाही दुधाचा तुटवडा, नाही तूप-लोणीचा, दुग्धजन्य पदार्थांच्या आयातीवर सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : देशात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची कमतरता नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. दुग्धजन्य पदार्थ आयात करण्याची सरकारची कोणतीही योजना किंवा हेतू ...