looting
चालत्या ट्रेनमध्ये गोळीबार आणि लूटमार, विरोध करणाऱ्या प्रवाशांवर गोळी झाडली
—
बिहारमध्ये रोजच गुन्हेगारी घटना घडत आहेत. या घटनांवर नियंत्रण ठेवण्यात पोलिसांना अपयश आले आहे. यावेळी समस्तीपूर जिल्ह्यात बेधडक बदमाशांनी मोठा गुन्हा केला. दरभंगाहून अमृतसरला ...