low temperature

राज्यात धुळे सर्वात थंड; जळगावमध्ये पार घसरला, 8.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

राज्यात थंडीचा कडाका दिवसेंदिवस वाढत असून जळगाव शहरात काल सकाळी 8.9 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. हिवाळ्याच्या मोसमातील हे सर्वात कमी तापमान ...