LTC
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी बदलले एलटीसीचे नियम, आता किती होणार फायदा ?
—
सरकारने अलीकडेच केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी रजा प्रवास सवलत (LTC) दावा करण्याचे नियम शिथिल केले आहेत. कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय, कार्मिक आणि प्रशिक्षण ...