Madhya Pradesh Assembly Election
Exit Poll 2023 : मध्य प्रदेशात भाजपला 150 हून अधिक जागा
—
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका संपल्यानंतर आता एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. वेगवेगळ्या सर्वेक्षणात वेगवेगळ्या प्रकारचे अंदाज समोर आले आहेत. आजच्या चाणक्य सर्वेक्षणाचाही अंदाजात ...