Mahabal Unit Office Jalgaon Municipal Corporation

जळगाव महापालिकेच्या महाबळ युनिट कार्यालयाच्या शाखा अभियंत्यांसह 23 दांडीबहाद्दारांना ‌‘शोकॉज‌‘

जळगाव : महापालिकेच्या महाबळ युनिट कार्यालयातील शाखा अभियंता संजय पाटील यांच्यासह 23 कर्मचाऱ्यांना आयुक्त तथा प्रशासक डॉ. विद्या गायकवाड यांनी शोकॉज नोटीस बजावली आहे. ...