महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे. विशेष दहावीसह आयटीआय पास असलेल्या तरुणांना ही मोठी संधी आहे. महाजेनको मार्फत तंत्रज्ञ-3 ...