maharashtr asembly election 2024

Rahul Narvekar : मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं नार्वेकरांचं कौतुक; दिला काही आठवणींना उजाळा

Rahul Narvekar : भाजप नेते आमदार ऍड. राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदावर एकमताने बिनविरोध निवड झालीय. यामुळे  त्यांचे राजकीय वर्चस्व आणखी बळकट झाले आहे. ...