Maharashtra Assembly Election Exit Poll 2024 Results

महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचं सरकार; जाणून घ्या एक्झिट पोल काय म्हणताय ?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं मतदान आज पार पडलं आहे. राज्यातील ४ हजार १४० उमेदवारांचं भवितव्य आता मतपेटीत कैद झालं आहे. 23 नोव्हेंबरला निकाल लागणार असून, ...