Maharashtra Assembly Elections 2 0 2 4

मोठी बातमी ! उद्या नव्हे, ‘या’ तारखेला होणार मंत्रिमंडळाचा शपथविधी

मुबई । महाराष्ट्रात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या निर्णयांनंतर आता सर्वांचे लक्ष मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागले आहे. आता मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख निश्चित झाली असून, १५ डिसेंबर रोजी दुपारी ...