Maharashtra Assembly Winter Session 2023
विधिमंडळ हिवाळी अधिवेशन : दुसरा दिवस गाजणार; नवाब मलिकांवरुन खडाजंगी, तर शेतीच्या नुकसानाचा मुद्दा वादळी ठरणार
—
हिवाळी अधिवेशन सुरू असून आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. राष्ट्रवादी नेते नवाब मलिक सभागृहात सत्ताधारी बाकांवर बसले आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या. नवाब मलिकांवर ...