Maharashtra Bhavan
जम्मू काश्मीरमधील महाराष्ट्र भवनाला विरोध; वाचा काय म्हणाले ओमर अब्दुल्ला
श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन बांधण्यासाठी महाराष्ट्र सरकारने श्रीनगरच्या बडगाम इथं जमीन खरेदी केली आहे. काश्मीर खोऱ्यात इतर राज्याचे भवन असलेले महाराष्ट्र पहिले ...