Maharashtra Kanyaratna Award

Jalgaon : संगीता पाटील यांना महाराष्ट्र कन्यारत्न पुरस्कार प्रदान

 Jalgaon : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स महिला उद्योजकता समितीच्या अध्यक्ष तथा आयएनआयएफडी इन्स्टिटयूटच्या संचालिका संगीता पाटील यांच्या कार्याची दखल घेत महिला आणि बालविकास विभागाचे ...