Maharashtra Latest News

चिंता वाढली! जळगाव जिल्ह्यात पुन्हा आढळला जीबीएस रुग्ण, २२ वर्षीय तरुण बाधित

जळगाव । जिल्ह्यात पुन्हा एकदा गिलियन बरै सिंड्रोम (GBS) चा रुग्ण आढळून आला असून, २२ वर्षीय तरुण या आजाराने बाधित झाला आहे. सद्यस्थितीत जळगावच्या ...

Maharashtra Cabinet : शिंदेंच्या वाटेतील अडथळे दूर; मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीन मोठे निर्णय

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (11 फेब्रुवारी) मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत तीन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. जलसंपदा विभागाच्या दोन महत्त्वाच्या ...

ओशिवरा फर्निचर मार्केटला भीषण आग : १२ दुकाने खाक, अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल

मुंबई: अंधेरीतील ओशिवरा एसवी रोडवरील प्रसिद्ध फर्निचर मार्केटमध्ये मोठी आग लागली आहे. सकाळी साडे अकराच्या सुमारास लागलेल्या या आगीने उग्र रूप धारण केले असून, ...

Heat wave in Maharashtra : नागरिकांनो, काळजी घ्या! महाराष्ट्रात तापमान वाढीचा इशारा, जाणून घ्या कधीपासून?

Heat wave in Maharashtra : फेब्रुवारी महिन्यातच उन्हाळ्याची सुरुवात झाल्याचे चित्र महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे नागरिक त्रस्त झाले असून, रविवारी (ता. ९) ...

Maharashtra Politics : ‘ही राजकीय भेट…’, राज ठाकरेंच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आणणाऱ्या भेटीवर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ...

एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महामंडळाकडून सर्व विभागांना पत्र, जाणून घ्या काय आहे?

जळगाव : एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोफत पास सुविधेत वाढ करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. युनियनच्या मागणीनंतर परिवहन महामंडळाने हा निर्णय ...

Maharashtra Cabinet Meeting : पुणे आणि सातारा जिल्ह्यासाठी महत्वाचे निर्णय, अभय योजनेतही मुदतवाढ

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत पुणे आणि सातारा जिल्ह्यासाठी महत्वाचे निर्णय घेण्यात आले. विशेषतः या ...

सावधान! जळगावमध्ये ‘गुलेन बारे सिंड्रोम’चा शिरकाव, ४५ वर्षीय महिला बाधित

जळगाव : राज्यात काही जिल्ह्यांमध्ये गुलेन बारे सिंड्रोम (GBS) या गंभीर आजाराने थैमान घातले असून, आता या आजाराने जळगाव जिल्ह्यातही प्रवेश केला आहे. जळगाव ...

Journalists Premier League : राज्यात प्रथमच जळगावात रंगणार ‘पत्रकार प्रीमियर लीग’

जळगाव :  समाजाचा चौथा आधारस्तंभ असलेले पत्रकार नेहमीच जीवाची बाजी लावत, ऊन, वारा, पाऊस, थंडी सहन करीत दिवसरात्र धावपळ करीत असतात. गेल्या वर्षभराच्या कालावधीत ...

Republic Day 2025 : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘वर्षा’ निवासस्थानी ध्वजारोहण

मुंबई: देशभरात 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा होत आहे. मुंबईत विविध शासकीय ठिकाणी ध्वजारोहणाचे कार्यक्रम पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...