Maharashtra Latest News

महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव; प्रशासनाने घोषित केला अलर्ट झोन

Latur Udgir News : लातूरमधील उदगीर शहरात मागील काही दिवसांपासून कावळ्यांच्या मृत्यूची एक अनोखी घटना समोर आली आहे. या कावळ्यांच्या अचानक मृत्यूमागे बर्ड फ्ल्यू ...

जळगावच्या विकासाला मिळणार गती, पालकमंत्रीपदावर गुलाबराव पाटलांची ‘हॅट्ट्रिक’

जळगाव ।  जिल्ह्यातील पालकमंत्रीपद अपेक्षेप्रमाणे शिंदे गटाकडे सोपविण्यात आले असून, राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी तिसऱ्यांदा हे पद भूषवण्याचा मान मिळवला आहे. यामुळे ...

सोनं पुन्हा महागलं! ८० हजारांच्या उंबरठ्यावर; चांदी ९३ हजारांवर पोहोचली

जळगाव : नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून सोन्या-चांदीच्या दरात सतत चढ-उतार होत असून, गुरुवारी सोन्याचा दर प्रति तोळ्यासाठी ९०० रुपयांनी वाढला तर चांदी प्रति किलोला २ ...

धुळ्यात आजपासून जिल्हास्तरीय स्वयंसिद्धा महोत्सव

धुळे : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत धुळ्यात गुरुवारपासून (१६ जानेवारी) मिनी सरस व जिल्हास्तरीय स्वयंसिद्ध महोत्सव प्रदर्शन व विक्री महोत्सव सुरू होत आहे. ...

मोठा निर्णय ! जळगावातील ‘या’ परिसरात वाद्यासह फटाके फोडण्यास बंदी

जळगाव : शहराच्या शांततेसाठी महापालिकेच्या पर्यावरण विभागाने १० विविध परिसरांना शांतता क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. या क्षेत्रांमध्ये वाहनांचे हॉर्न, लाऊडस्पीकर, कोणत्याही प्रकारचे वाद्य, ...

सोन्याच्या दरात चढ-उतार; मकर संक्रांतीनंतर पुन्हा वाढ, चांदी स्थिर

जळगाव : मकर संक्रांतीनंतर सोन्याच्या दरात घसरण झाल्यानंतर पुन्हा एकदा सोन्याच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. जळगावच्या सराफ बाजारात शुद्ध सोन्याचा दर ३०० रुपयांनी वाढून ...

एसटी कर्मचाऱ्यांसाठी ‘गुड न्यूज’, मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली मोठी घोषणा

ठाणे : राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शनिवारी एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. राज्यातील  प्रत्येक जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांसाठी २५ बेडचे रुग्णालय ...

‘पवार साहेब आणि मी एकत्र येणार हे खरे’, छगन भुजबळ यांनी स्पष्टच सांगितलं

चाकण : येथील महात्मा जोतिराव फुले मार्केट यार्डच्या प्रवेशद्वारावर आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण ...

Gold price today : ग्राहकांच्या खिशाला पुन्हा चाप, जाणून घ्या आजचे दर

Gold price today : सध्या देशभरात लग्नसराईचा हंगाम सुरु असल्यामुळे सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र याचदरम्यान, सोन्याचा भाव पुन्हा एकदा वाढला आहे. ...

IAS Transfer List : महाराष्ट्र राज्यातील वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर

By team

IAS Transfer List : राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवत २३५  जागा संपादित केल्या आहेत. महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ...