Maharashtra new sand policy update

राज्याचे नवे वाळू धोरण जाहीर, जाणून घ्या मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई : विविध योजनांमधील राज्यातील घरकूल लाभार्थ्यांसाठी ५ ब्रासपर्यंत मोफत वाळू उपलब्ध करून देण्याच्या निर्णयासह राज्याच्या वाळू-रेती निर्गती धोरणास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. ...