Maharashtra Politics Latest News

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला आव्हान, आज फैसला

नाशिक : मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या अल्प उत्पन्न गटाच्या सदनिका बनावट दस्तऐवज तयार करून लाटल्याच्या प्रकरणात कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ विजय ...

‘मन मोठं ठेवा, पवारांनी संस्कृती दाखवली, तुम्ही विकृती’, शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

ठाणे : “राजकारणात मन मोठं असावं लागतं, पण मला एक पुरस्कार काय मिळाला आणि यांची जळफळाट सुरू झाली,” अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ...

Rajan Salvi : अखेर राजन साळवी शिवसेनेत दाखल!

ठाणे ।  रत्नागिरीतील शिवसेनेचे बडे नेते आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांनी आज मोठ्या शक्तीप्रदर्शनासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ...

Gulabrao Patil : ऑपरेशन टायगर यशस्वी, मंत्री पाटलांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

जळगाव : राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापताना दिसत आहे. शिवसेना नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोठा दावा करत “ऑपरेशन टायगर संपूर्ण ...

Girish Mahajan : शेतकऱ्यांसाठी ‘गुड न्यूज’, महाकाय पुनर्भरण योजना अंतिम मंजुरीच्या मार्गावर

जळगाव : जळगावसह महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. दोन्ही राज्यांसाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या महाकाय पुनर्भरण योजना प्रकल्पाला लवकरच अंतिम मंजुरी ...

Chandrakant Patil : ‘जादूच्या कांडीने’, दिल्ली निकालावरून चंद्रकांत पाटील यांचा संजय राऊतांना टोला

कोल्हापूर : ‘काँग्रेस व आम आदमी पक्षाला एकत्र येण्यास कोणी अडवले होते का? शिवसेनेच्या ठाकरे गटाचे संजय राऊत इतके महान नेते आहेत की, ते ...

Maharashtra politics News : उद्धव ठाकरे-भाजप पुन्हा एकत्र? जाणून घ्या का होतेय चर्चा

मुंबई : राज्याच्या राजकारणात गेल्या काही वर्षांत मोठे नाट्यमय बदल घडले आहेत. एकेकाळी २५ वर्षे सोबत राहिलेल्या शिवसेना-भाजप युतीत दुरावा आला, उद्धव ठाकरे यांची ...

महायुतीत नेमकं काय घडतंय ? रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रीपदाला तात्पुरती स्थगिती

मुंबई : राज्यातील रायगड आणि नाशिक या दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदावर तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला असून, ...

शिर्डीत भाजपचे आज राज्यस्तरीय अधिवेशन; आगामी निवडणुकींच्या रणनितीवर होणार चर्चा !

राज्यात महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था आणि नगरपरिषद निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. याच पार्श्वभूमीवर आज, रविवार १२ जानेवारी रोजी, शिर्डीत भाजपचे राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित ...

Maharashtra Politics News : शरद पवार गट सत्तेत सहभागी होणार ? संजय शिरसाट यांचा खळबळजनक दावा

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटामध्ये सर्व काही आलबेल नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ...