Maharashtra Politics Latest News
Mahayuti Government : तर मंत्री गमवणार मंत्रीपद; कॅबिनेट मंत्र्यांसाठी लावला ‘हा’ निकष !
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील खात्यांचे वाटप करत प्रशासनिक जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत. 15 डिसेंबरला झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर सहा दिवसांनी खात्यांची विभागणी करण्यात ...
‘गुलाबराव देवकर हा नकली, संजय राऊत…’, नेमकं काय म्हणाले मंत्री पाटील ?
जळगाव । माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी गंभीर आरोप करत जोरदार टीका केलीय. तसेच संजय राऊतांच्या घराची रेकी करण्यात आल्याच्या ...
जळगाव जिल्ह्याचा पालकमंत्री कोण ? नागरिकांमध्ये उत्सुकता
जळगाव । महाराष्ट्रात महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर, मंत्रिमंडळाच्या विस्ताराची प्रतीक्षा होती, जी अखेरीस नागपूरमध्ये पूर्ण झाली. ...
Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप होणार ? जाणून घ्या का होतेय चर्चा ?
Maharashtra Politics : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यातील हालचालींनी राजकीय चर्चांना नवीन वळण दिले आहे. गेल्या काही दिवसांत ...
ईव्हीएमच्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीसांचं सभागृहात स्पष्ट प्रत्युत्तर, म्हणाले…
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विजयावर विरोधकांकडून ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप करण्यात आले आहे. खासकरून, संध्याकाळी 6 वाजेनंतर मतदान आकडेवारीतील अचानक वाढीवर प्रश्न उपस्थित केले गेले ...
आमदार चंद्रकांत पाटलांचा छगन भुजबळांना संतप्त सवाल, वाचा काय म्हणाले ?
Chandrakant Patil on Chhagan Bhujbal : राज्याच्या राजकारणातील सध्याच्या घडामोडी साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना ...
Chhagan Bhujbal : “मैं मौसम नहीं, जो पल में बदल जाए…”, म्हणत भुजबळांनी व्यक्त केला रोष
नाशिक । छगन भुजबळ यांच्या मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्यामुळे त्यांची नाराजी आणि समता परिषद व भुजबळ समर्थक कार्यकर्त्यांची असंतोषाची स्थिती वाढली आहे. आज समता ...
Jalna News : भुजबळांच्या समर्थकांकडून अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारो
जालना । महाराष्ट्राच्या राजकारणात नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. महायुती सरकारच्या या निर्णयामुळे जुन्या आणि अनुभवी नेत्यांमध्ये असंतोष निर्माण झाला ...
मोठी बातमी ! शरद पवारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, नेमकं कारण काय ?
नवी दिल्ली । शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीतील भेट विविध चर्चांना कारणीभूत ठरली आहे. जरी या भेटीचा अधिकृत उद्देश साहित्य परिषदेच्या ...
मुख्यमंत्री फडणवीस-ठाकरेंच्या भेटीत काय झालं, साक्षीदार सचिन अहिरांनी स्पष्टच सांगितलं
नागपुरातील उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट राजकीय वातावरणात चर्चेचा विषय बनली आहे. मात्र, या भेटीत कोणत्याही राजकीय मुद्द्यावर चर्चा झाली नसल्याचे ...