Mahayuti meeting

मोठी बातमी ! महायुतीची बैठक पुढे ढकलली, शिंदे जाणार ‘गावी’

Mahayuti Meeting Postponed : मुख्यमंत्रिपदाचा तिढा सोडविण्यासाठी दिल्लीत महायुतीतील तिन्ही घटक पक्षांच्या नेत्यांची गुरुवारी रात्री गृहमंत्री अमित शाह यांच्याशी सुमारे अडीच तास चर्चा चालली. ...