Mahesh Savdekar suicide

धक्कादायक! कामावरून कमी केल्याने नैराश्य; महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

जळगाव : कामावरून कमी केल्याच्या नैराश्यातून एका कंत्राटी कर्मचाऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महेश सावदेकर असे आत्महत्या केलेल्या ...