mahoba
महोबात मोठी दुर्घटना, ब्लास्टिंगमध्ये 4 मजुरांचा मृत्यू, अनेक जण ढिगाऱ्याखाली
—
उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात डोंगरावर खाणकाम सुरू असताना मोठी दुर्घटना घडली. खाणकाम सुरू असताना अचानक डोंगराचा एक भाग कोसळून सुमारे १५ मजूर खाणीत पडले. ...