Malhar Kumhar कृषी भूषण पुरस्कर

मल्हार कुंभार कृषी भूषण पुरस्कराने सन्मानित

पारोळा : चोरवड येथील युवा शेतकरी मल्हार कुंभार यांना सरपंच सेवा संघतर्फे नुकतेच कृषीभूषण पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. युवकांनी नोकरीच्या मागे न लागता ...