Mandatory

कोरोना रुग्णसंख्येत वाढ : महाराष्ट्राच्या या जिल्ह्यात सरकारी कार्यालयात मास्कसक्ती

सांगली : राज्यात पुन्हा वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सातऱ्यात मास्कसक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर आता सांगली जिल्ह्यातही मास्क आणि सोशल डिस्टन्स पाळण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. ...