Manipur violence अमित शहा

…आणि विरोधक म्हणतात, मोदींचं मणिपूरकडं लक्ष नाही; अमित शहांनी खोडून काढले आरोप

नवी दिल्ली : मणिपूरच्या हिंसाचारवर आज दिवसभर लोकसभेत चर्चा झाली. राहुल गांधींनी मोदी सरकारला पूर्णपणे घेरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी त्यावर उत्तर दिली. गृहमंत्री ...