manoj jarange patil

मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी सलाईन लावलं

जालना : मराठा आरक्षणासाठी जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणास बसलेलेल्या मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे. गेल्या आठ दिवसांपासून मनोज जरांगे यांच्या ...