Manu Bhaker

Manu Bhaker : मनू भाकरने कांस्य पदक जिंकत रचला इतिहास; मनु भाकरचा आतापर्यंतचा प्रवास कसा होता ?

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेतून भारतीयांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. भारताची नेमबाज मनू भाकरने कांस्य पदक जिंकत इतिहास रचला. तिने यासह भारताचं पदकांचा ...