Marashtra Political news

गोपीचंद पडळकरांकडून शरद पवारांवर तीव्र टीका, वाचा काय म्हणालेय पडळकर ?

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी येथे आज महायुतीची सभा होत आहे. या सभेत जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष ...