maratha news

मराठा आरक्षणाबाबत विरोधकांकडून गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न : अजित पवार

पुणे: बहुचर्चित मराठा आरक्षणाबाबत सरकारने जीआर काढला आहे. याविषयी चुकीची वक्तव्ये केली जात आहेत. त्यातूनच समाजात संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचा राजकीय ...