Maratha Pratishthan news

तळपत्या सूर्याच्या दाहकतेने नागरिक हैराण; सोयगावात मराठा प्रतिष्ठानकडून नागरिकांना दिलासा

सोयगाव : गेल्या अनेक दिवसांपासून सूर्य आग ओकतोय. चटकेदार उन्हाच्या गरम वायुलहरी शरीराची लाहीलाही करत आहेत. तळपत्या सूर्याच्या दाहकतेने नागरिक हैराण झाले आहेत. या ...