Marathi Latest News
पिंपळगाव हरेश्वर हद्दीत अवैध धंदे थांबता थांबेना; अवैध धंदे चालकांचे पोलिसांसमोर मोठे आव्हान…!
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे चालू असून पोलिस थातुर-मातुर कार्यवाही करून, कार्यवाही केल्याचा बनाव करत असल्याची चर्चा परिसरात ...
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत ई-केवायसीमुळे लाभार्थ्यांची संख्या घटली; 86 लाख महिलांची नावे वगळली, जानेवारीचा हप्ता रखडला
राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना संदर्भात लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. ई-केवायसी प्रक्रिया सक्तीची केल्यानंतर योजनेतील लाभार्थींच्या संख्येत मोठी घट झाल्याचे ...
महायुतीत भाकरी फिरण्याची शक्यता? मंत्रिमंडळातून शिंदेंच्या दोन मंत्रांना डच्चू मिळणार? आणि त्या जागी कोणत्या नेत्याची वर्णी लागणार?
महायुतीच्या मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळण्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. राज्यातील ...
जळगावकर प्रवाशांसाठी खुशखबर; मेमू, शिर्डी-बिकानेर आणि मुंबई-रिवा गाड्यांना मुदतवाढ
प्रवाशांची वाढती गर्दी आणि आगामी सुट्ट्यांचा विचार करून रेल्वे प्रशासनाने काही विशेष गाड्यांच्या सेवांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांना ...
पाचोऱ्यात भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन; काळ्या फिती लावून निषेध, नागरिकांना फटका
पाचोरा भूमी अभिलेख विभागातील प्रलंबित मागण्यांवर अद्याप ठोस निर्णय न झाल्याने राज्यभर सुरू झालेल्या आंदोलनाची झळ आता पाचोऱ्यातही बसली आहे. १८ फेब्रुवारीपासून भूमी अभिलेख ...
Gold Rate: सोन्याचे दर 1 लाखांच्या खाली जाणार ? सोन्याच्या दरात 24,500 रुपयांची घसरण, जाणून घ्या मोठं कारण…!
गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांना भरघोस परतावा देणाऱ्या सोन्याच्या दरांमध्ये 2026 च्या सुरुवातीलाच मोठी घसरण पाहायला मिळत आहे. मल्टि कमोडिटी एक्सचेंज अर्थात MCX वर सोन्याने प्रति ...
नशिराबाद परिसरात अज्ञात चोरट्यांकडून विद्युत तार चोरी; सुमारे ९० हजारांचे नुकसान, नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल…..!
जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद परिसरात अज्ञात चोरट्यांनी विद्युत तार चोरी केल्याची गंभीर घटना उघडकीस आली असून या प्रकारात सुमारे ९० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती ...
जळगाव जिल्ह्याच्या तापमानात लक्षणीय वाढ; दिवस उकाडा रात्री गारवा, तापमान पोहोचले ३५ अंशांवर….!
जळगाव जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवाती पासून उन्हाळ्याची चाहूल लागली होती, मात्र आता फेब्रुवारी महिना अर्ध्यवार येताच जळगाव जिल्ह्यात थंडी जवळपास संपुष्टात आली असून दुपारच्या ...
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जामनेर शहरातील आठवडी बाजार बंद राहणार…!
जळगाव जिल्ह्यातील जामनेर नगरपरिषद हद्दीतील आठवडी बाजार दर गुरुवारी भरत असतो परंतु या गुरुवारी दि.19/02/2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शहरातुन भव्य मिरवणूक व ...
रोहित पवारांचा खळबळजनक आरोप; मोठा स्फोट व्हावा म्हणून फ्युएल कॅन सीट जवळ ? पायलटने मुद्दाम विमान आपटलं ?
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारे वक्तव्य करत आमदार रोहित पवार यांनी केलं आहे. उपमुख्यमंत्री दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत गंभीर शंका उपस्थित ...















