Marathvada
आज मंत्रिमंडळाची बैठक; मराठवाड्यास मिळणार ४० हजार कोटींचे पॅकेज?
छत्रपती संभाजीनगर : सात वर्षाच्या कालखंडानंतर आज, शनिवारी छत्रपती संभाजीनगरात मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. मराठवाड्यात सध्या दुष्काळी स्थिती आहे. विकासाचा अनुशेषही बाकी आहे. या ...