Marharashtra
Shiv Sena MLAs Disqualification Case LIVE : सीएम शिंदेंची खुर्ची राहणार की जाणार ?
—
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल वाचनाला सुरवात केली असून थोड्याचं वेळात निकाल समोर येणार आहे. याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिवाय मुख्यमंत्री एकनाथ ...