Market Value

देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेने इन्फोसिसला टाकले मागे, इतके वाढले मूल्य

देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियानेही बाजारमूल्याच्या बाबतीत आयटी क्षेत्रातील दिग्गज इन्फोसिसला मागे टाकले आहे. यामुळे , एसबीआय बाजार ...