Married woman commits suicide

२६ वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; घातपात असल्याचा नातेवाईकांचा आरोप

जळगाव : किनोद गावातील २६ वर्षीय विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. गायत्री ज्ञानेश्वर कोळी (वय 26) असे आत्महत्या केलेल्या ...