जळगाव : केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या नागरी सेवा परीक्षा (२०२३) चा निकाल आज जाहिर झाला. खान्देशातील तिघांनी या परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. जळगाव ...