meeting after 23 years

महात्मा गांधी विद्यालयात २३ वर्षानंतर फुलला मैत्रीचा मळा; शालेय जीवनातील प्रवास उलगडला

पारोळा : तालुक्यातील मंगरूळ येथील महात्मा गांधी विद्यालयाची सन १९९९ ते २००० ची दहावीची बॅच’चा स्नेहमेळा नुकताच पार पडला. तब्बल २३ वर्षानंतर मित्र एकमेकांना ...