Meeting Today

महायुतीचा जागांचा फॉर्म्युला ठरला, आज रात्री होणार अंतिम शिक्कामोर्तब !

Assembly Elections : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहेत. या फॉर्म्युल्यानुसार भाजप 155 ते 160 जागा, शिंदे गट 80 ...