Melanistic tiger
Viral Video : तुम्ही पाहिलाय का काळ्या रंगाचा वाघ?
—
आत्तापर्यंत तुम्ही पट्टेदार, पिवळ्या, तपकीरी रंगाचे वाघ पाहिले असेल पंरतु, आता तुम्ही मेलेनिस्टिक वाघ पाहणार आहात. मेलेनिस्टिक वाघ म्हणजे अनुवांशिक बदलामुळे त्वचेचा रंग बदलतो. ...






