Meregh

विद्युत पुरवठा चालू बंद का करतो ? जळगावात महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण

जळगाव : विद्युत पुरवठा खंडित केल्याच्या कारणावरून एकाने कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करत, कार्यालयावर दगडफेक केली. जळगाव शहरातील महावितरण कंपनीचे सबस्टेशनच्या अंतर्गत महाबळ येथील कार्यालयात ...