MGNREGA Jalgaon Bharti

8वी/10वी पास आहात का? ‘मनरेगा’ अंतर्गत जळगावात शेकडो पदे रिक्त, त्वरित अर्ज करा

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत जळगाव येथे भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी झालेली आहे.आठवी, दहावी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळण्याची संधी ...