Microsoft
मायक्रोसॉफ्टमुळे विमान उड्डाणे, बाजार, बँका, स्टॉक एक्सचेंज सर्व बंद !
—
मायक्रोसॉफ्टमधील समस्येमुळे मुंबई विमानतळासह जगभरातील विमानतळांवर उड्डाणे होऊ शकत नाहीय. तांत्रिक अडचणींमुळे केवळ विमानतळच नाही तर बाजारपेठा, बँका, शेअर बाजार सर्वच ठप्प झाले आहेत. ...