MIDC Police Jalgaon
Jalgaon Crime : पुणे- छत्रपती संभाजीनगरातून चोरलेल्या बुलेट जळगावात विकायला आला अन् अडकला पोलिसांच्या जाळ्यात
—
Jalgaon : राज्यात सध्या चोरीच्या घटनांमध्ये दिवसोंदिवस वाढ होत आहे. त्यात दुचाकी चोरीचे प्रमाण लक्षणीय आहे. अश्यात पुणे- छत्रपती संभाजीनगर येथून चोरलेल्या दुचाकी जळगावात ...