Ministership

Raksha Khadse : रक्षा खडसेंना मंत्रीपद, एकनाथ खडसे भावूक, खडसे परिवार दिल्लीला रवाना

नरेंद्र मोदी आज रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जवळपास ३० ते ४० मंत्री देखील शपथ घेणार असल्याची चर्चा सुरु ...