MLA Chimrao Patil

जिल्हा बँक ! बँकेमार्फत शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्याचे धोरण; आ. पाटलांनी घेतला अधिकाऱ्याकडून आढावा

पारोळा : जिल्हा बँकेने थेट बँकेमार्फत शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्याचे नविन धोरण जारी केले आहे. यात शेतकऱ्यांना पात्र होणेसाठी मागच्या वर्षीच्या तुलनेत अधिकची दस्ताएवजांचा ...