MLA Kailas Patil

आमदार कैलास पाटलांना प्रचारसभेत चक्कर

आमदार कैलास पाटील यांना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारसभेत अचानक चक्कर आली. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु ...