MLA Sanjay Savkare मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री शिंदेची मोठी घोषणा! केळी महामंडळासाठी ‘इतक्या’ कोटीची तरतूद

जळगाव : जिल्ह्यातील केळी हे पीक संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. मागील काही कालावधीत या केळी पिकांवर अनेक संकट आली आहेत. केळीची पीकं आणि शेतकरीही ...