Mobile Charge
नागरिकांनो, आता वेळीच सावध व्हा, पुन्हा ही चूक नका; अन्यथा… कुणी दिला इशारा आणि का?
—
स्मार्टफोन आता आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. आपल्याकडे काही सेकंद स्मार्टफोन नसला की चुकल्या चुकल्यासारखं वाटतं. त्यामुळे स्मार्टफोन सावलीसारखा आपल्या सोबत असतो. कुठेही ...