Modi Ka Parivar

भाजप नेते नावासमोर लिहितायं ‘मोदी का परिवार’; जाणून घ्या काय आहे कारण

नवी दिल्ली : भाजपच्या देशभरातील नेत्यांनीही आपल्या नावासमोर ‘मोदी का परिवार’ असं लिहिण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, भाजप ...