Monsoon 2025

खूषखबर! यंदा दहा दिवस आधी मॉन्सून होणार सक्रिय? हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज

जळगाव : या वर्षी दीड महिन्याहून अधिक कालावधीपर्यंत उष्णतेचा चढता पारा होता. याचा परिणाम वातावरणावर झाला असून यंदा आठ ते दहा दिवस आधीच मॉन्सूनचे ...